मराठी माणसाचे भावविश्व आणि समाज जीवनाचा वेध….

मराठी माणसाचे भावविश्व आणि समाज जीवनाचा वेध घेत त्याला समृध्द करण्यासाठी, लेख, आदर्श विचारवंतांची, समाज प्रबोधकांची, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील यशस्वी लोकांची अल्प चरित्रे, ललित,  कथा, काव्य, गझल, चारोळ्या इ. इथे देण्याचा मानस आहे.

वक्तृत्व हे मला लागलेलं सर्वात मोठं व्यसन आहे.
महाविद्यालयीन काळात महाराष्ट्रातल्या २०० हुन अधिक स्पर्धा जिंकल्या त्या स्पर्धांनिच मला समाजाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली. माझ्या या कलेचा उपयोग नव्या स्पर्धक पिढीला व्हावा आणि वक्तृत्व स्पर्धेतील माझ्या मित्रांना स्क्रिप्ट लिहीताना मदत व्हावी म्हणून कोटेशन्स, मी स्पर्धा करत असताना तयार केलेल्या उपयुक्त लघु कथाही इथे देण्याचा विचार आहे.

                                                                                        – ह. बा. शिंदे

Posted in lalit, samajik lekh | १ प्रतिक्रिया

Hello world!

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!

Posted in lalit, samajik lekh | यावर आपले मत नोंदवा